प्रियांका चोप्रा वर्षाला कमावतेय इतके कोटी, वाचून व्हाल थक्क
Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा आज तिचा ३९ वाढदिवस साजरा करतेय. (Priyanka Chopra Birthday Today) बॉलीवूड, हॉलीवूड मध्ये अधिराज्य गाजविणारी प्रियांका चोप्रा आज हिचा वाढदिवस. १८ जुलै १९८२ रोजी जमशेदपूर बिहार जन्मलेल्या प्रियांकाची आज वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. बॉलीवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रीपैकी ती एक आहे.
प्रियांका एका सिनेमासाठी १२ कोटी रुपये घेते तर जाहिरातीसाठी सुमारे २ ते ३ कोटी रुपये घेते. तर आज आपण तिच्या संपतीबाबत जाणून घेऊया:
२०२१ मध्ये प्रियंकाच नेट वर्थ ३० मिलियन डॉलर म्हणजेच २२५ कोटी रुपये आहे. ती व तिचा पती निक यांची एकत्रित संपत्ती ७३४ कोटी रुपयांची आहे. प्रियांका महिन्याला दीड कोटीपेक्षा अधिक कमावते. तिची वर्षाची कमाई १८ कोटीपेक्षा अधिक आहे. मुंबईत जुहू येथे प्रियांकाचे अलिशान घर असून त्याची किंमत १०० कोटीच्या जवळपास आहे. अमेरिकेतही तिचा बंगला आहे. गोवा येथेही बंगला आहे.
Web Title: Priyanka Chopra earns in a Year