Home नाशिक अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Breaking News | Nashik Crime: मुलीचे पालक घरी नसल्याची संधी साधून वारंवार लैंगिक अत्याचार करत गरोदर केल्याची घटना.

Panchavati Abuse of a minor girl

पंचवटी : माडसांगवी परिसरात पीडित मुलीच्या घरी कोणी नसताना संशयित बाळूने तिच्यावर वेळोवेळी मनाच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार करत कोणाला वाच्यता न करण्याची धमकी दिली. संशयिताने केलेल्या अत्याचार प्रकारामुळे पीडित सात महिन्यांची गरोदर राहिली.

याबाबत पोलिस तपास करीत आहेत. राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे पालक घरी नसल्याची संधी साधून वारंवार लैंगिक अत्याचार करत गरोदर केल्याची घटना घडली. पीडित मुलीने आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यावरून माडसांगवी टकल्या बाळू नामक नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Panchavati Abuse of a minor girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here