संगमनेर येथे १४ वर्षीय मुलावर नैसर्गिक अत्याचार
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील एका उपनगरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील तो मूळ रहिवासी आहे.
या[प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी पिडीत मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्ताफ उर्फ लाला असिफ शेख असे या गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पिडीत मुलगा हा पिंपरी चिंचवड पुणे येथील रहिवासी आहे. सद्या तो संगमनेर येथे राहतो या मुलावर शेख याने अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच त्यास शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे अधिक तपास करीत आहे.
Web Title: Natural atrocities on a 14-year-old boy at Sangamner