अहिल्यानगर: तरुणीचा विनयभंग, गुन्हा दाखल
Breaking News | Ahilyanagar Crime: तरुणीशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग.
अहिल्यानगर : माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू माझ्यासोबत चल, असे म्हणत तरुणीशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी
(दि. २०) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून विकास जावळे (रा. गजानन कॉलनी, नवनागापूर ) याच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
Breaking News: Molestation of a young woman, a case has been registered