Marathi Jokes: मराठी जोक: कोविड १९, हसा पोट भरून
Marathi Jokes: मराठी जोक: कोविड १९
भक्त: हे देवा सगळे त्रास माझ्याच नशिबी का?
?
देव: तिथं जमत नसलं तर सांग …… वरती घेतो कोविड स्कीममध्ये
भक्त: नको देवा, इथे सगळे ठीक आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Marathi jokes latest COVID