Home महाराष्ट्र मनोज जरांगे पाटलांची जगातील सर्वात मोठी सभा, गिनीज बुकमध्ये होणार नोंद

मनोज जरांगे पाटलांची जगातील सर्वात मोठी सभा, गिनीज बुकमध्ये होणार नोंद

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची जगातील सर्वात मोठी सभा असणार आहे. जगभरातून मराठा बांधव या सभेला उपस्थित राहणार आहेत. ही सभा जगातील सर्वात मोठी सभा असणार आहे. या सभेचं प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

Manoj Jarange Patil world's largest meeting, to be recorded in the Guinness Book of Records

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची नारायण गडावर तब्बल 900 एकर परिसरात भव्य सभा होणार आहे. त्यासाठी सभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांची जगातील सर्वात मोठी सभा असणार आहे. संपूर्ण जगातून मराठा बांधव या सभेला उपस्थित राहणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांची जगातील सर्वात मोठी सभा ही असणार आहे. या सभेचं प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. जून महिन्यात ही सभा होणार असून सभेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. सभेला देशभरातील सर्वच मराठे उपस्थित राहणार आहे. सभेची गिनीज बुक मध्ये नोंद होणार असल्याचेही माहिती मिळत आहे.  या बैठकीत अनेक निर्णय घेतले जाणार आहे. या सभेला दीड लाख स्वंयसेवक मदत करणार असून सभेला आंतरराष्ट्रीय मीडिया उपस्थित राहणार आहे. ही जगातली सर्वात मोठी सभा असणार असल्याची महिती मिळतेय.

Web Title: Manoj Jarange Patil world’s largest meeting, to be recorded in the Guinness Book of Records

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here