बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव पुन्हा तुरंगात
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव पुन्हा तुरंगात
रांची : – चारा घोटाळयात तुरांगवासाची शिक्षा झालेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांनी जामिनीची मूदत संपल्यामुळे आज सीबीआय न्यायालयापुढे शरणगती पत्करली. न्यायालयांन त्यांची रवानगीर बिरसा मुंडा तुरुगांत करण्याचे आदेश दिले आहेत.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
वैद्यकीय कारणास्तव जामिनात वाढ करण्याची लालुंची मागणी काही दिवसांपनुर्वीच झारखंड उच्च न्यायालयानं फेटाळणी होती. तसेच ३० ऑगस्ट रोजी शरणागती पत्कराण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार आज लालु न्यायालयात हजर झाले. तत्पुर्वी, त्यांनी झारखंड विकास मोर्चाचे प्रमुख बाबुलाल मरांडी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. सरकारने मला कुठ ठेवावं हा त्यांचा प्रश्न आहे. माझी काही खास मागणी नाही. मात्र, माझ्या प्रकृतीची जबाबदारी आता सरकारची आहे, असे लालुंनी पत्रकारांशी बोलातांना सांगितले.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.
