Home अकोले भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

Heavy rain in Bhandardara catchment area

अकोले: भंडारदरा धरण परिसर सलग तिसर्‍या दिवशी सायंकाळच्या सुमारास जोरदार (heavy Rain) पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अजूनही ढगाळ वातारण गेलेले नाही.

तीन दिवस झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी सोंगणीला आलेल्या भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अवकाळी संकटामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या पावसामुळे परिसरात गारठा निर्माण झाल्याने पाणलोटात पुन्हा धुणी पेटल्या आहेत. काल सायंकाळी भंडारदरा धरणात 11039 दलघफू पाणीसाठा होता.

महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Heavy rain in Bhandardara catchment area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here