संगमनेर: गुंजाळवाडी ते कृष्णा डेअरी रस्त्यावरील अतिक्रमणे काढली.
गुंजाळवाडी ते कृष्णा डेअरी रस्त्यावरील अतिक्रमणे काढली.
संगमनेर: तालुक्यातील गुंजाळवाडी येथील प्रभात ४ आणि ५ च्या सरहद्दीमध्ये गुंजाळवाडीतील कृष्णा डेअरी या ओडयाच्या बाजूने जाणाऱ्या सुमारे दीड की.मी. जाणाऱ्या रस्त्याच्या अतिक्रमण पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे यांच्या पुढाकारातून सुटल्याने रहिवासियांनी समाधान व्यक्त केलय.
You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19
गुंजाळवाडी परिसरातील या प्रभागात बहुतांशी दुध उत्पादक शेतकरी राहतात. दररोज सुमारे १ हजार लि. दुधाचे उत्पादन ते करत असतात मात्र दुध संकलन केंद्रापर्यंत जाण्यासाठीचा रस्ता अतिक्रमण आणि काट्याने व्यापल्याने चार चाकी व दुचाकी वाहने ओढ्याच्या कडेला उभी करून पायी प्रवास करावा लागत होता.
You Might Also Like: Jacqueline Fernandez bikini images
या दीड की.मी रस्त्याचे अतिक्रमण काढण्यासाठी संगमनेर तालुक्याचे उपसभापती नवनाथ अरगडे यांनी पुढाकार घेत स्थानिकांच्या रस्त्याचा वाढ मिटविला त्यामुळे सुमारे ४० कुटुंबातील प्रश्न मिटल्य्याने त्यांनी समाधान व्यक्त केल आहे या रस्त्याचे लवकरच डांबरीकरण करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे नवनाथ अरगडे यांनी स्पष्ट केलय.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
Job vacancy in Axis Placement Services
Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).