भारतात ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण: कर्नाटक राज्यानंतर या राज्यात एक
अहमदाबाद | Gujarat: देशात ओमायक्रॉनच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आज शनिवारी गुजरात ते जामनगर एक व्यक्ती Omicron संक्रमित आढळून आलं आहे. ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतली होती. 28 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद विमानतळावर उतरल्यानंतर ते जामनगरला गेले होते. त्याच्या जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीद्वारे ओमिक्रॉनचा संसर्ग पुष्टी झाली आहे. यासोबतच ओमिक्रॉनबाबत गुजरातमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून येण्याची भारतातील दुसरी घटना आहे. देशात या रुग्णांची संख्या तीन झाली आहे.
गुरुवारी कर्नाटकात ओमिक्रॉनची दोन प्रकरणे समोर आली आहेत. दोघेही संक्रमित पुरुष असून त्यांचे (वय ६६) आणि (४६ वर्षे) आहे. त्यांच्यामध्ये संसर्गाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.
ANI TWEET: The first case of #Omicron variant in Gujarat reported in Jamnagar. A person who came from Zimbabwe was infected with the variant. His sample has been sent to Pune: State health department. This is the third case of Omicron variant in the country.
Web Title: Gujarat Third patient of Omicron in India