चांदवड – मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात्तात १० ठार तर ११ जखमी
चांदवड – मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात्तात १० ठार तर ११ जखमी
मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यात वाळू ट्रक आणि मिनी बसचा अपघातात कल्याण येथील १० जणांचा जागीच मृत्यू तर ११ जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत्तात.
वाळूचे ट्रक चाक पंक्चर झाल्याने ट्रक रस्त्य्यावर उभा होता. मिनी ट्रव्हेल बस मागून जाऊन आदळून अपघात झाला. मिनी ट्रव्हेल बस मधील सर्व प्रवासी कल्याण येथील असल्याचे समजते. सकाळी 6 वाजता हा अपघात घडला. यातील गंभीर जखमींना नाशिक येथील सिव्हील रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
पहा: Kaala box office collection