Home महाराष्ट्र मोठी बातमी! बजेट २०२३, या गोष्टी महागणार

मोठी बातमी! बजेट २०२३, या गोष्टी महागणार

Budget 2023:  काय स्वस्त आणि काय महागलं याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना आता तलप महागली.

Budget 2023 these things will be expensive

नवी दिल्ली:  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ०१ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प (Budget) सादर करण्यात आला आहे. यामध्ये काय स्वस्त आणि काय महागलं याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना आता तलप महागली, असं म्हणायला हरकत नाही.

बजेटमध्ये सिगारेटवरील राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक शुल्क १६ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे आता सिगारेट महाग होणार आहेत. खरंतर, गेल्या २ वर्षांपासून सिगारेटच्या ड्युटीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इतकंच नाहीतर दारूही महागणार आहे.

या वस्तूंच्या किमती वाढतील…

– आयात केलेली चांदीची भांडी

– विदेशी स्वयंपाकघर चिमणी

– एक्स-रे मशीन

– प्लॅटिनम

– सिगारेट

– दारू

– छत्री

– सोने

– हिरा

Web Title: Budget 2023 these things will be expensive

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here