Akole: अकोले तालुक्यात आज वाढले इतके करोना रुग्ण जाणून घ्या
अकोले | Akole: अकोले तालुक्यात करोना रुग्णांची संख्या घटली आहे. दिवसेंदिवस कमी होत असलेली संख्या नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आहे.
अकोले तालुक्यात आज अॅटीजेन चाचणीत १० रुग्ण तर खासगी अहवालात ३ रुग्ण असे १३ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १९२६ वर पोहोचली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात लिंगदेव येथील ४२,२४,४५ वर्षीय पुरुष, ३९ वर्षीय महिला, ६ वर्षीय मुलगा असे पाच जण बाधित आढळून आले आहेत. पिंपळगाव खांड येथे २६ वर्षीय तरुण, बेलापूर येथे १४ वर्षीय मुलगा, डोंगरगाव येथे ८४ वर्षीय पुरुष तर ६५ वर्षीय महिला, देवठाण येथे ५० वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे २८ वर्षीय महिला, पिंपळदरी येथे ४७ वर्षीय पुरुष,हिवरगाव आंबरे ४५ वर्षीय पुरुष असे १३ जण बाधित आढळून आले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Akole taluka today increased Corona Patient