अकोले तालुक्यात बुधवारी १०९ बाधित, वाचा गावानुसार संख्या
अकोले | Akole: अकोले तालुक्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १०९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ८८२९ इतकी झाली आहे.
गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:
हिवरगाव: ९
डोंगरगाव: १३
पिंपळगाव: ६
वीरगाव: २
कळस बुद्रुक: ६
कळस: २
अकोले आयडी आय बँक: ३
अकोले: ५
मनोहरपूर: १
पांजरे: १
लव्हाळी: १
कळंब: ५
करंडी: ८
बदगी: २
शेलद: ६
शेरणखेल: १
मान्हेरे: २
आंबड: १
पिसेवाडी: २
लव्हाळी कोतूळ: १
कोतूळ: १
समशेरपूर: २
बाभूळवंडी: १
टाहाकारी: १
केळुंगण: १
ठाणगाव सिन्नर: १
बांगरवाडी: १
धामणवन: १
मवेशी: १
धुमाळवाडी: ४
गुरवझाप: २
कॉलेज रोड: ३
केळी कोतूळ: ७
राजूर: १
गावठाण चिंचवणे: २
नाचणठाव: १
धामणगाव आवारी: १
मेह्न्दुरी: १
Web Title: Akole Taluka Today 109 Corona Positive