अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोना अपडेट, या गावात विस्फोट
Akole taluka Corona Update today Live |अकोले: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२४७ नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. अकोले तालुक्यात ३४ रुग्ण आढळून आले आहेत. खिरविरे (Khirvire) गावात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत,
अकोले तालुक्यातील गावनिहाय कोरोना बाधित संख्या:
बोरेगाव: १
खिरविरे (Khirvire): १८
राजूर (Rajur): ६
नवलेवाडी: १
अंबड राजूर: १
शेंडी: २
अकोले: १
टाकळी: ३
चिंचोडी: १
Web Title: Akole taluka Corona Update today Live 34