अकोले तालुक्यातील गावनिहाय सक्रीय रुग्णसंख्या, इतके रुग्ण सक्रीय
Akole Corona Update | अकोले: अकोले तालुक्यात सध्या ८१ रुग्ण उपचार घेत आहे अशी माहिती अकोले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्यामराव शेटे यांनी दिली आहे. तसेच काही गावांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे.
अकोले तालुक्यात गावनिहाय सक्रीय रुग्णसंख्या:
अकोले: १८
राजूर: ११
नवलेवाडी: १०
खानापूर: १
समशेरपूर: ४
रुंभोडी: २
पांगरी: १
माळेगाव: १
सावरगाव पाट: १
चैतन्यपूर: १
गर्दनी: २
ढोकरी: १
औरंगपुर: २
ब्राह्मणवाडा: १
अंबड: १
विरगाव: २
करंडी: १
परखतपूर: २
बेलापूर: २
बहिरवाडी: १
टाहाकारी: १
कळस खुर्द: १
सुगाव बुद्रुक: १
आंबीत: १
आंबेवंगण: १
शेणीत: १
रंधा: १
उंचखडक खुर्द: १
मुरशेत: १
खीरविरे: १
आंबीत खिंड: १
कोतूळ: १
बारववाडी: १
पैठण: १
मेह्न्दुरी: १
म्हाळुंगी: १
१०० टक्के लसीकरण झालेल्या गावांची नावे:
पाचपट्टा. आंबीत खिंड, अम्भोळ, गंभीरवाडी, पिंपळगाव खांड, ढगेवाडी, परखतपूर, घाटघर, शेंडी, भंडारदरा, मुतखेल
Web Title: Akole taluka Corona Active patient as per today