Akole: अकोले तालुक्यात ३६ व्यक्ती कोरोना बाधित
अकोले | Akole: कोतुळ ०३, अकोले शहरात ०३, राजुर ०१, निब्रळ ०३, कुंभेफळ ०३, पिंपळगाव निपाणी ०३, गणोरे ०३ सह एकुण ३६ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. एकूण संख्या १२७१ झाली तर १०६४ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.
गुरुवारी तालुक्यातील अकोले शहरातील ४० वर्षीय पुरूष, ३२ वर्षीय पुरूष ,४१ वर्षीय पुरूष,निब्रळ येथील ३५ वर्षीय महीला, ४५ वर्षीय महीला,१५ वर्षीय तरुणी कोतुळ येथील ६२ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय महीला,५२ वर्षीय महीला, कुंभेफळ येथील २३ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महीला,२१ वर्षीय महीला,पिंपळगाव निपाणी येथील ४८ वर्षीय पुरूष, २१ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय महीला, सुगाव येथील २५ वर्षीय पुरूष,२८ वर्षीय महीला, रुंभोडी येथील ६० वर्षीय पुरूष, २० वर्षीय तरुण,पिंपळगाव नाकविंदा येथील ४३ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महीला,कातळपुर येथील ६४ वर्षीय महीला,पाडोशी येथील ३७ वर्षीय पुरूष, सावरगाव पाट येथील ७० वर्षीय पुरूष,गर्दणी येथील ४५ वर्षीय महीला,नवलेवाडी येथील ४८ वर्षीय महीला,इंदोरी येथील १४ वर्षीय तरुणी,निळवंडे येथील ३२ वर्षीय पुरूष, १९ वर्षीय तरूण,मेहदुंरी येथील ३८ वर्षीय पुरूष, गणोरे येथील ४५ वर्षीय महीला,३२ वर्षीय महीला, दिड वर्षाचा मुलगा,नवलेवाडी येथील ५५ वर्षीय पुरूष, कळस येथील ५० वर्षीय पुरूष, राजुर येथील ४८ वर्षीय पुरूष अशी रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये १५ , शासकीय प्रयोगशाळेतील १८ व खाजगी प्रयोगशाळेतील ०३ अशी दिवसभरात एकुण ३६ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला असल्याने तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या १२७१ झाली आहे त्यापैकी १०६४ व्यक्ती बरे होऊन घरी गेलेले आहे २० व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर १८७ व्यक्ती उपचार घेत आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Akole Taluka 36 corona positive