Akole: अकोले तालुक्यात आज ३२ अहवाल करोना पॉझिटिव्ह
अकोले | Akole: तालुक्यात प्राप्त झालेल्या अहवालात ३२ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोना बाधितांची संख्या १५३५ वर पोहोचली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात जैन मंदिराजवळ बाजार कोतूळ येथील ७५ वर्षीय महिला, सावंतवाडी येथे १७ वर्षीय मुलगा, माळीझाप १७ वर्षीय पुरुष, कोतूळ ५१ वर्षीय पुरुष, तांबोळ येथे ६०,३३ वर्षीय महिला, ५ वर्षीय मुलगा, कळस येथील ४९ वर्षीय पुरुष, ५५,५२ वर्षीय महिला, पानसरवाडी येथे १९ वर्षीय तरुण, कोतूळ येथे ४५,२३ वर्षीय महिला, राजूर येथील ११,४३ वर्षीय महिला, जुन्नर ७३ वर्षीय महिला, ब्राम्हणवाडा येथील ५३ वर्षीय महिला, ४१,६८,३८,२४ वर्षीय पुरुष, शिवाजी चौक अकोले ६५ वर्षीय महिला, चितळवेढे ५१ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय महिला, शेंडी २५ वर्षीय पुरुष, २९ वर्षीय महिला, टाहाकारी येथे ५०,८० वर्षीय महिला, २५,३०,२१ वर्षीय तरुण, टाहाकारी फाटा ३३ वर्षीय पुरुष असे ३२ करोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची करोनाबाधितांची संख्या १५३५ वर पोहोचली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Akole taluka 32 corona positive