Akole: अकोले तालुक्यात गुरुवारी ०२ व्यक्ती कोरोना बाधीत
अकोले | Akole: अकोले तालुक्यात गुरुवारी दोन व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे तालुक्याची एकुण रुग्णसंख्या ३१०७ इतकी झाली आहे.
आज तालुक्यात घेण्यात आलेल्या ०९ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये ०० व्यक्तीचा तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात ०२ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. आज तालुक्यातुन ४६ व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
आज तालुक्यात घेण्यात आलेल्या ११ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये एकाही व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला नाही तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात पांगरी येथील ५५ वर्षीय पुरूष, पिंपळदरी येथील ५६ वर्षीय महीला अशी ०२ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझीटीव्ह आला आहे. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या ३१०७ झाली आहे. अकोले तालुक्याची वाटचाल ही करोना मुक्तीच्या दिशेने चालली आहे.
Web Title: Akole Taluka 2 persons Corona Positive