अकोले: बोअर बंदीवरून देवठाण ग्रामसभेत गदारोळ
अकोले: बोअर बंदीवरून देवठाण ग्रामसभेत गदारोळ
अकोले: अकोले तालुक्यातील देवठाण येथे बोअर बंदी असताना गावात बोअर घेतल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभेत तो मुद्दा उपस्थित केल्याने प्रचंड गोंधळ झाला. अखेर त्या गदारोळातच ग्रामसभा पार पडली.
देवठाण गावात अनेक दिवसांपासून बोअर बंदी आहे. डाव्या कालव्याचे पाणी शेतीसाठी मिळत नाही. अशा कालव्यांच्या वरच्या भागातील जमिनीत बोअर मारण्यासाठी पूर्वी ग्रामसभेने परवानगी दिली होती असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर कळव्या खालच्या भागातही काही शेतकर्यांना विना परवाना बोअर मारल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. या ग्रामसभेत ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पहा बातमीत:संगमनेर: ३६ लाख लुटणारे फिर्यादीच निघाले आरोपी
Website Title: akole news devthan Boar Ban on gramsabha
संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: