राज्याच्या राजकारणात भूकंप: अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
Ajit Pawar News : राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत.
Ajit Pawar: अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधीपक्षनेते पद नको आता संघटनात्मक जबाबदारी हवी असं म्हणत नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली आणि त्यानंतर चर्चा सुरु झाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. 6 जुलैला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे, या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे, अशातच आत अजित पवार सत्तेत सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
अपडेट:
शरद पवार मुंबईच्या दिशेने, लवकरच रवाना होणार
राज्याला दोन उप मुख्यमत्री लाभले आहे.
अनिल पाटील यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
संजय बनसोडे यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
अदिती तटकरे यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
धर्मराव आत्राम यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
धनंजय मुंडे यांनी घेतली मंत्री म्हणून शपथ
हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्री म्हणून शपथ
दिलीपराव वळसे पाटील यांनी घेतली मंत्री म्हणून शपथ
छगन भुजबळ यांनी घेतली मंत्री म्हणून घेतली शपथ
अजित पवार महाराष्ट्र राज्याचे नवे उप मुख्यमंत्री
अजित पवार यांनी घेतली शपथ
छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ घेणार मंत्री पदाची शपथ
राष्ट्रवादीचे ९ आमदार शपथ घेणार
थोड्याच वेळात होणार शपथविधी राज्यपाल यांचे आगमन झाले आहे.
अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले. अजित पवार यांच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरू, ३० ते ४० आमदारांचा पाठींबा
अभूतपूर्व प्रसंग, पहाटेनंतर आता दुपारी शपथ विधी
आम्ही अजित दादा सोबत आलो आहोत- भर
शरद पवारांच्या कार्यालय बाहेर पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.
छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ, अदिती तटकरे मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता
अजित पवार ४० समर्थाकांसोबत राजभवनात दाखल
राष्ट्रवादीत मोठी फुट पडली आहे.
थोड्या वेळातच शपथ विधी होण्याची शक्यता
Web Title: Ajit Pawar likely to take oath as Deputy Chief Minister
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App