Home अहमदनगर अजित दादा की शरद पवार? आ. प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केली भूमिका

अजित दादा की शरद पवार? आ. प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केली भूमिका

Ajit Pawar: अजित पवारांनी बंड करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Ajit Pawar or Sharad Pawar come Prajakt Tanpure explained the role

Ajit Pawar: राष्ट्रवादी पक्षामध्ये फुट पडली आहे. अजित पवारांनी बंड करून उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतर अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी विरोधी भूमिका घेतली आहे.

याच पार्श्वभूमीवर राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे ट्वीट केले आहे. आ. तनपुरे हे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत.

Web Title: Ajit Pawar or Sharad Pawar come Prajakt Tanpure explained the role

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here