Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण, संगमनेर आज सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण, संगमनेर आज सर्वाधिक

Ahmednagar News Today corona update 319

अहमदनगर | Ahmednagar News Today corona update: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या घटत आहे. जिल्ह्यात संगमनेर व राहता त्तालुका वगळता इतर तालुक्यांत रुग्ण कमी आढळून येत आहे. आज जिल्ह्यात ३१९ रुग्णांची वाढ झाली आहे. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या: 

संगमनेर: ४८ 

राहता: ३७ 

श्रीगोंदा: ३० 

नेवासा: २७ 

नगर ग्रामीण: २३ 

राहुरी: २२ 

शेवगाव: २२ 

पारनेर: २१ 

कोपरगाव: २० 

अकोले: १६ 

मनपा: १४ 

पाथर्डी: ९ 

श्रीरामपूर: ९ 

कर्जत: ७ 

जामखेड: ६ 

इतर जिल्हा: ६ 

मिलिटरी हॉस्पिटल: २ 

भिंगार: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात ३१९ रुग्णांची वाढ झाली आहे. 

Web Title: Ahmednagar News Today corona update 319

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here