सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र धामणे यांना धक्काबुकी करत मारहाण
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र धामणे यांना धक्काबुकी करत मारहाण
अहमदनगर: नगर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र धामणे यांना किरकोळ कारणावरून त्यांच्या देहरे येथील प्रकल्पात 7 ते 8 जणांनी धक्काबुकी व दमदाटी करत मारहाण केल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.
You May Also Like: Jacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images
याबाबत सविस्तर माहिती अशी की निराधार महिला व बालकांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र धामणे यांच्या देहरे जवळील मनगाव प्रकल्पात त्यांचे देणगीदार श्री. पाटील हे आले असता तेव्हा पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघा जणांनी श्री. पाटील यांना गाडीला कट का मारला अशी विचारणा केली. तेव्हा धामणे यांनी मद्यधुंद अवस्थेतील तरुणांना समजाविण्याचा प्रयत्न केला असतं संबंधीताना त्यांच्याशी वाद घालत दमदाटी केली. त्यानंतर दुचाकीवारीला तिघांनी आपल्या मित्रांना धामणे यांच्या प्रकल्पाजवळ येण्याचे सांगितले तेव्हा धामणे यांच्या प्रकल्पाकडे 10-12 जन आले व त्यांनी धामणे यांना धक्काबुकी करत दमदाटी करत त्यांना मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा