Home अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: चिंता वाढली, अहमदनगर जिल्ह्यात रुग्णवाढीला सुरुवात, संगमनेर सर्वाधिक  

कोरोना ब्रेकिंग: चिंता वाढली, अहमदनगर जिल्ह्यात रुग्णवाढीला सुरुवात, संगमनेर सर्वाधिक  

Ahmednagar News Corona Update 758

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात रुग्णवाढीला सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपासून पाचशेहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. त्यातच गेल्या २४ तासांत तब्बल ७५८ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

संगमनेर तालुक्यातून सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुका रुग्ण संख्येचा आलेख कमी जास्त होत आहे. मात्र संगमनेर तालुक्यात वाढ सुरूच आहे असे लक्षात येते.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: ११९

पाथर्डी: ८६

पारनेर: ७८

कर्जत: ७७

शेवगाव: ५४

मनपा: ४६

अकोले: ४६

नेवासा: ४३

श्रीगोंदा: ३६

कोपरगाव: ३५

श्रीरामपूर: ३४

राहता: २५

नगर ग्रामीण: २५

जामखेड: २५

राहुरी: १८

इतर जिल्हा: १०

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ७५८ रुग्ण आढळून आले आहेत.  

Web Title: Ahmednagar News Corona Update 758

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here