संगमनेरात सर्वाधिक कोरोना रुग्ण, अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली
अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: जिल्ह्यात आज पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढली आहे. गेल्या २४ तासांत ३७७९ रुग्ण वाढले आहे. संगमनेर तालुक्याने आज उच्चांकी गाठली आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ६१७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
संगमनेर, नेवासा, पारनेर, नगर ग्रामीण राहता, अकोले या तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांतील जिल्ह्यातील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: ६१७
नेवासा: ४०२
पारनेर: ३१७
नगर ग्रामीण: २६४
राहता: २६४
अकोले:२५०
शेवगाव: २३४
श्रीगोंदा: २०९
पाथर्डी: १९२
मनपा: १९०
कर्जत: १७१
राहुरी: १७१
श्रीरामपूर: १६८
कोपरगाव: १४१
जामखेड: ११०
इतर जिल्हा: ६१
भिंगार: १२
मिलिटरी हॉस्पिटल: ५
इतर राज्य: १
असे एकूण ३७७९ रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar Corona Update Today 3779