अहमदनगर जिल्हा साडे तीन हजार तर संगमनेर दोनशे पार कोरोनाबाधित
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्याने पुन्हा एकदा रेकोर्ड मोडला आहे. आज तब्बल ३५९२ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकट्या नगर शहरात ८४९ रुग्ण आढळले आहेत.
आज प्राप्त झालेल्या आकडेवारीत नगर शहर, नगर ग्रामीण, राहता, संगमनेर, नेवासा, राहुरी या तालुक्यात प्रचंड प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत.
शासकीय प्रयोगशाळेतून ७१३, खासगी प्रयोगशाळेत ९६७ तर अॅटीजेन चाचणीत १९१२ जण बाधित झाल्याचे निदान झाले आहे.
मनपा: ८४९
नगर ग्रामीण: ३४७
राहता: ३१२
संगमनेर: २१७
नेवासा: २०६
राहुरी: २०२
पाथर्डी: १९५
अकोले: १८९
कर्जत: १५९
शेवगाव: १५३
कोपरगाव: १४४
इतर जिल्हा: १२७
पारनेर: १२४
श्रीगोंदा: ९९
श्रीरामपूर: ९८
जामखेड: ८०
भिंगार कॅन्टोन्मेंट: ७७
मिलिटरी हॉस्पिटल: १२
इतर जिल्हा: २
असे आज एकूण ३५९२ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.
Web Title: Ahmednagar Corona Update Today 3592 Sangamner 217