Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरात सर्वाधिक तर वाचा तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरात सर्वाधिक तर वाचा तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या

Ahmednagar Corona Update Today 2846

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत हाहाकार केला आहे. दिवसेंदिवस रुग्णवाढ सुरूच आहे. आज काही प्रमाणात संख्या कमी झालेली आहे. तसेच मृत्यू दर सुद्धा घटला आहे.

संगमनेर तालुक्यात आज सर्वाधिक ३०६ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २८४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: ३०६

नगर ग्रामीण: २७६

शेवगाव: २७६

मनपा: २६०

पाथर्डी: २५४

श्रीगोंदा: २३५

श्रीरामपूर: १८७

राहता: १६१

पारनेर: १५८

अकोले: १२७

कोपरगाव: १२७

नेवासा: १२४

राहुरी: ११२

जामखेड: १०४

कर्जत: ७३

इतर जिल्हा: ४६

भिंगार: १५

इतर राज्य: ५

मिलिटरी हॉस्पिटल: ०

असे एकूण २८४६ संसर्ग बाधित झाल्याचे निदान झाले आहे.

Web Title: Ahmednagar Corona Update Today 2846

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here