अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर सर्वाधिक बाधित, वाचा तालुकानिहाय संख्या
अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १८५१ रुग्ण नवीन वाढले आहे, संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. काल आणि आज दोन हजाराच्या खाली रुग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी असली तरी संगमनेर तालुक्यातील संकट कायमच आहे. तालुक्यात सर्वाधिक २२० रुग्ण आढळून आले आहेत. तर सर्वात कमी शेवगाव तालुक्यात आढळून आले आहे. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: २२०
पारनेर: १८१
नगर ग्रामीण: १७३
अकोले: १५५
श्रीगोंदा: १४२
मनपा: १३२
पाथर्डी: १२७
कोपरगाव: १२२
नेवासा: १११
राहुरी: १११
राहता: ९१
श्रीरामपूर: ९०
कर्जत: ८५
शेवगाव: ४३
जामखेड: ३५
इतर जिल्हा: २१
भिंगार: ११
मिलिटरी हॉस्पिटल: १
इतर राज्य: ०
असे एकूण १८५१ बाधितांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.
Web Title: Ahmednagar Corona Update Today 1851