Home अहमदनगर Ahmednagar:अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले करोना रुग्ण

Ahmednagar:अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले करोना रुग्ण

Ahmednagar Corona Update Today 13 Oct

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज करोना बाधितांची संख्या ही घटलेली दिसून येत आहे. बाधितांचे प्रमाण कमी होऊन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

जिल्ह्यात काल सायंकाळी सहा वाजेपासून ते आज मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ३६५ रुग्ण वाढले आहे. तीन हजार २९० रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत ८१, खासगी प्रयोगशाळेत ६३ तर अॅटीजेन चाचणीत २२१ बाधित आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालय  प्रयोगशाळेत ८१ बाधित यामध्ये मनपा ३३, कर्जत ३, जामखेड ४, नगर ग्रामीण ३, पारनेर २, नेवासा ८, श्रीगोंदा २१, मिलिटरी हॉस्पिटल ७ असे बाधित आढळून आले आहेत.

खासगी प्रयोगशाळेत ६३ बाधित यामध्ये अकोले १, मनपा ३०, जामखेड १, कोपरगाव १, नगर ग्रामीण २, नेवासा ५, पाथर्डी २, राहुरी २, राहता ५, संगमनेर १, शेवगाव ६, श्रीगोंदा १, श्रीरामपूर ५, कॅन्टोनमेंट १ असे बाधित आढळून आले आहेत.

अॅटीजेन चाचणीत २२१ बाधित यामध्ये अकोले १०, जामखेड १९, मनपा २७, कोपरगाव १३, कर्जत १९, नगर ग्रामीण २, नेवासा १७, पारनेर १४, पाथर्डी २१, रहाता १३, राहुरी २, संगमनेर २८, शेवगाव १३, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १०, कॅन्टोनमेंट १ असे बाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५१ हजार ३७५ इतकी झाली आहे. तर ७८९ रुग्णांचे करोनाने मृत्यू झाले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar Corona Update Today 13 Oct

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here