Home अहमदनगर नगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण, मनपा अकोले सर्वाधिक

नगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण, मनपा अकोले सर्वाधिक

Ahmednagar Corona Update Live 949

Ahmednagar Corona Update Live 949 | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ९४९ रुग्णांची वाढ झाली आहे. नगर शहर व अकोले तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या:

मनपा: २१६

अकोले: १२८

पाथर्डी: १११

राहुरी: ७४

राहता: ५४

नगर ग्रामीण: ४९

कर्जत: ४०

पारनेर: ४०

इतर जिल्हा: ३९

श्रीरामपूर: ३८

श्रीगोंदा: ३३

नेवासा: ३२

भिंगार: २९

संगमनेर: २३

जामखेड: १३

कोपरगाव: १२

मिलिटरी हॉस्पिटल: ९

शेवगाव: ७

इतर राज्य: २

असे एकूण जिल्ह्यात ९४९ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar Corona Update Live 949

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here