Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज ५४९ रुग्ण करोनामुक्त
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यातील ५४९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यांनी करोनावर मात केली आहे. आज तब्बल ५४९ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
बरे झालेले रुग्ण यामध्ये श्रीरामपूर १८, श्रीगोंदा १८, मिलिटरी हॉस्पिटल ७, शेवगाव १४, संगमनेर ८२, राहुरी २७, राहता ३७, पाथर्डी ६२, पारनेर २२, नेवासा २३, नगर ग्रामीण २०, कोपरगाव ११, कर्जत १७, जामखेड ३०, अकोले ३२ मनपा १२९ असे रुग्ण बरे झाले आहेत.
जिल्ह्यातील एकूण बरे झालेली रुग्णसंख्या ४९ हजार २३७ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बाधित प्रमाण कमी होऊन बरे होणाऱ्याची संख्या अधिक झाल्याने सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar Corona update 549 discharge