Home अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Ahmednagar Chairman and Vice-Chairman of the District Co-operative Bank

अहमदनगर: जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी उदय शेळके तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांचे नाव निश्चित झाले झाले. हे दोघेही अर्ज दाखल करण्यसाठी बँकेच्या सभागृहाकडे रवाना झाले आहे.

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवड करण्यासाठी नवीन संचालक मंडळ यांची शनिवारी दुपारी एक वाजता बँकेच्या मारुतराव घुले पाटील सभागृहात होत आहे. 

दरम्यान जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडी साठी चर्चा करण्यसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्राजाक्त तनपुरे यांचा ताफा जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्या बंगल्यावर झाली. नव्या संचालकांची तेथे  बैठक पार पडली. त्यामध्ये अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले झाले. त्यानंतर दोघेही अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत.  

Web Title: Ahmednagar Chairman and Vice-Chairman of the District Co-operative Bank

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here