Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज इतक्या रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर जिल्ह्यात आज इतक्या रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

Ahmednagar 361 patient discharge 

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आत्तापर्यंत ४३ हजार ८५८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज ३६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.७२ टक्के इतके झाले आहे. सध्या ३ हजार ७३९ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज बरे झालेल्या रुग्णांत मनपा ६०, अकोले ११, जामखेड २७, कर्जत २३, कोपरगाव २, नगर ग्रामीण ४६, नेवासा ५, पारनेर १०, पाथर्डी २२, राहता २६, राहुरी ४३, संगमनेर ३५, शेवगाव २२, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १, कॅन्टोनमेंट ३, मिलिटरी हॉस्पिटल १३ अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४८ हजार ३४७ इतकी झाली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar 361 patient discharge 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here