Home अहमदनगर अहमदनगर: १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार

अहमदनगर: १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार

Breaking News | Ahmednagar: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडित मुलगी गर्भवती, पोक्सोनुसार तोफखान्यात गुन्हा.

A 10-year-old girl was abused

नगर: सावेडी उपनगरातील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून राहणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार घडकीस आला. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध अत्याचार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलगी आई-वडिलांबरोबर सावेडीतील पाइपलाइन भागात एका अपार्टमेंटजवळील पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती. तिचे आई-वडील वॉचमन म्हणून काम करीत होते.

डिसेंबर २०२३पासून वारंवार आरोपीने तिचे आई-वडील घरी नसल्याचा फायदा घेत पीडितेवर अत्याचार केला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार घडकीस आला.

Web Title: A 10-year-old girl was abused

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here