Home महाराष्ट्र वीज दरवाढीचा झटका?

वीज दरवाढीचा झटका?

वीज दरवाढीचा झटका?

मुंबई: महावितरणने सुमारे ३४ हजार ६४६ कोटी रुपयांच्या बहुवार्षिक महसुली तुटीच्या वसुलीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे मध्यावधी फेर आढावा याचिका दाखल केली आहे.

You Might Also Like: Jacqueline Fernandez bikini images 

या प्रस्तावामुळे राज्यातील सुमारे १.२० कोटी ग्राहकांच्या वीजदरात ८ पैसे एवढी अत्यल्प दरवाढ प्रस्तापित करण्यात आली आहे . या याचिकेत राज्यात येणाऱ्या नवीन उद्योजकांना प्रती युनिट १ रुपया सवलत, ओंनलाईन वीज भरणाऱ्या प्रती बिलावर ०.५ टक्के सूट प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच २०१९-२० या वर्षासाठी दरवाढ प्रस्तावित करण्य्यात आलेली नाही.

You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19

महावितरण कंपनीच्या वीज यंत्रणेच्या संचालन आणि दुरुस्ती खर्चावरील वाढता खर्च आणि ग्राहक सेवेसाठी पायाभूत आराखड्या अंतर्गत मोठी कामे व इतर बाबींमुळे वाढीव खर्च करण्यात आले आहे ते भरून  काढण्यासाठी प्रस्तावित दरवाढ आवश्यक आहे.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here