Latest Marathi Jokes: मराठी जोक हसा पोटभरून
Latest Marathi Jokes | मराठी जोक्स
पुणेरी तडका…
डॉक्टर: घाबरू नका देशपांडे … खूप छोटे ऑपरेशन आहे.
रुग्ण: धन्यवाद डॉक्टर… पण माझे नाव देशपांडे नाही डॉक्टर!
डॉक्टर: मला माहित आहे… देशपांडे माझे नाव आहे.
भारत सरकारचा नवीन निर्णय जारी..
ज्यांच्या मोबाईलचा कॅमेरा २ मेगा पिक्सेल आहे…
अशा लोकांना
दारिद्र्य रेषेखाली घोषित करण्यात येईल.
बायको: डार्लिंग, काय मी तुमच्या स्वप्नात येते का?
नवरा: नाही.
बायको: का बरं?
नवरा: कारण कारण मी दररोज हनुमान चालीसा वाचून झोपतो.
बबड्या: चलते चलते यु ही रुक जाता हुं मै, बैठे बैठे यु ही खो जाता हुं मै, क्या यही प्यार है?
बबडी: बावळटा, तुला अशक्तपणा आला असेल, दुसरे काही नाही.
Web Title: Joke of the day Latest Marathi Jokes
Get See: Latest Marathi News