पावसाची शक्यता, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather Update: वातावरणात सतत बदल होत आहेत. कधी थंडीचा कडाका वाढतो तर काही वेळेला ढगाळ वातावरणामुळे तापमानात अचानक वाढ होते. अशा वातावरणामुळे सध्या आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे.
मुंबई: भारतीय हवामान विभागाने पुढील आठवड्यात पावसाची शक्यता वर्तवली असून, सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पहा व्हिडियो संपूर्ण बातमीसाठी:
Web Title: Chance of rain, alert warning of Meteorological Department
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News