कातळापूर: ना.वि.देशमुख सर्वोदय विद्या मंदिर, कातळापूर विद्यालयातील दहा गरीब विद्यार्थ्यांना दत्तक
कातळापूर: ना.वि. देशमुख सर्वोदय विद्या मंदिर, कातळापूर विद्यालयातील दहा गरीब विद्यार्थ्यांना दत्तक
कातळापूर: अकोले तालुक्यातील ना.वि.देशमुख सर्वोदय विद्या मंदिर कातळापूर विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गेल्या आठ वर्षा पासुन मा.विजयराव शिवराम पवार हे विद्यालयातील दहा गरीब,गरजुवंत विद्यार्थ्यांना दत्तक घेतात.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दहा दत्तक विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके,वह्या,कंपास,रंगपेटी, परीक्षा फी ,सहल खर्च त्यांनी दिला .तसेच त्यांचे बंधू मा. महेंद्र पवार यांनीही पंचवीस विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिला.तसेच बाकीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच पेन आणि सर्वांना खाऊचे वाटप करण्यात आले.
याबाबत सत्यनिकेतन संस्थेचे सचिव मा.टि.एन. कानवडे सर, उप-सचिव श्री. मिलींद उमरानी सर आणि मुख्याध्यापक के.एल.नवले यांनी देणगीदारांचे आभार मानले.तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
Job vacancy in Axis Placement Services
Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).