गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू
Breaking News | Nashik: नदीत गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना.
नाशिक: शहरातील वालदेवी नदीत गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वयंम भैया मोरे (२४) व ओमकार चंद्रकांत गाडे (२३) रा. साई अव्हेन्यू इमारत, म्हाडा कॉलनीजवळ समर्थनगर, पाथर्डीगाव रोड, असे मृत्यु झालेल्यांची नावे आहेत. या दुर्देवी घटनेमुळे नाशकात गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे.
Web Title: Ganesha Immersion Procession Cheeks Two youths died after drowning in the river
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study