Home महाराष्ट्र जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांकडे विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  आव्हाड राष्ट्रवादी प्रतोदपदीही नियुक्ती केली. 

Election of Jitendra Awhad as Leader of Opposition

Jayant Patil: ‘जयंत पाटलांचं अध्यक्षांना पत्र’,  ‘प्रतोद म्हणून माझा व्हीप लागू होणार’, ‘पवारांनी इतकी पदं दिली आता घरही द्याचं का?’ ,’मरेपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही’, ‘राष्ट्रवादीचे एकच नेते शरद पवार’, ‘जे आमदार सोडून गेले त्यांच्या मतदारसंघात उद्रेक’,  ‘6 तारखेच्या बैठकीत चर्चा करायला हवी होती’, ‘इतरांनी मंत्रिपदं उपभोगायची’, जितेंद्र आव्हाड यांचं विधान.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी की, ‘उद्या कराडला जाणार’, ‘विरोधी पक्षनेतेपद सोडल्याचं आता कळलं’, ‘पटेलांना दिलेली जबाबदारी पार पाडली नाही’, ‘प्रफुल्ल पटेलांवर कारवाई करणार’, ‘पटेल, तटकरेंचं पाऊस पक्षाच्या विरोधात’,’सुनील तटकरेंवरही कारवाई होणार’, ‘पक्षावर दावा केला तरी लोकांमध्ये जाणार’, ‘लवकरच विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेऊ’, ‘उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत चर्चा करून निर्णय’, ‘पक्षातील नेत्यांशी चर्चा करून कारवाई’,’अजित पवारांसह 9 जणांवर कारवाई होणार’, ‘ईडी चौकशीमुळे राष्ट्रवादीतील काही आमदार अस्वस्थ’, शरद पवार यांचं विधान.

‘शपथविधीमुळे मोदींचे आरोप वास्तव नाही’, ‘मोदींचा एनसीपीवर भ्रष्टाचाराचा आरोप’,’राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना सोबत घेत आरोपमुक्त केलं’,’सहकाऱ्यांची भूमिका 2 ते 3 दिवस स्पष्ट होईल’,’ पक्षातील काही सदस्यांनी वेगळी भूमिका मांडली’,  ‘आजचा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही’, ‘ज्यांच्यावर आरोप त्यांनाच शपथ’,’हा प्रकार इतरांसाठी नवीन असेल’, ‘1980 मध्ये 56 लोकं सोडून गेले होते’, ‘5 आमदांना घेऊन पुन्हा पक्ष उभा केला’,’ज्यांची नावं आहेत त्यांचे मला फोन’,’त्यांच्या भूमिकेबाबत 2 ते 3 दिवसांत कळेल’, शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे.

Web Title: Election of Jitendra Awhad as Leader of Opposition

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here