Home अहमदनगर अहमदनगर: मुलीचे अपहरण, मामाकडे राहत असताना…

अहमदनगर: मुलीचे अपहरण, मामाकडे राहत असताना…

Ahmednagar News: राहुरी शहर हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरातून अपहरण ( Abduction of a girl) केल्याची घटना.

Abduction of a girl, while staying with her uncle

Rahuri: राहुरी शहर हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात मंगेश कुलदीप या तरुणावर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील १६ वर्षे ५ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी मूळची बीड जिल्ह्यातील आहे. सध्या ती राहुरी शहरातील तनपुरे वाडी रोड परिसरात तिच्या मामाकडे राहत होती. दि. ५ जून रोजी दुपारी दोनच्या दरम्यान ती घरात कोणाला काही न सांगता निघून गेली. तिच्या नातेवाइकांनी परिसरात तिचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. आरोपीने मुलीचे अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची खात्री झाली.

Web Title: Abduction of a girl, while staying with her uncle

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here