Home संगमनेर संगमनेर: मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडून ४३ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास

संगमनेर: मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडून ४३ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास

Sangamner theft:  आंबी खालसा फाटा परिसरातील सद्गुरू मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडून सुमारे ४३ हजार रुपये किमतीच्या अॅक्सेसरीज लंपास केल्याचा प्रकार.

Theft broke into a mobile shop and looted 43 thousand rupees

घारगाव (प्रतिनिधी):  नाशिक-पुणे महामार्गालगत संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाटा परिसरातील सद्गुरू मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडून सुमारे ४३ हजार रुपये किमतीच्या अॅक्सेसरीज लंपास केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २५) सकाळी उघडकीस आला.

युटूब वरून कसे पैसे कमवायचे | Earn Money Online

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक-पुणे महामार्गालगत आंबीफाटा येथे राजेंद्र सुखदेव गाडेकर (रा. आंबी खालसा, ता. संगमनेर) यांची सद्गुरू मोबाइल शॉपी आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी ‘नऊच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी गेले. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गाडेकर यांनी दुकान उघडले असता छतावरील पत्रा उचकटलेला दिसला. मोबाइलच्या क्सेसरीज विस्कटल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित घारगाव पोलिसांना कळविले. पोलिसांनी पंचनामा केला. चोरट्यांनी सुमारे ४३ हजार रुपये किमतीच्या क्सेसरीज चोरून नेल्या.

Web Title: Theft broke into a mobile shop and looted 43 thousand rupees

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here