केळी कोतुळ शासकिय माद्यमिक.व उच्च माध्य.आश्रम शाळेत सावित्रीबाई फुले जयंती
केळी कोतुळ शासकिय माद्यमिक.व उच्च माध्य.आश्रम शाळेत सावित्रीबाई फुले जयंती
केळी कोतुळ: केळी कोतुळ शासकिय माद्यमिक.व उच्च माध्य.आश्रम शाळा येते सावित्रीबाई फुले जयंती व पालक मेळावा संपन्न झाला.त्या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कोंडीबा मुक्ताजी गोडे गुरुजी हे होते. तसेच या कार्यक्रमास प्रमुख आतिथीगण व प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.सुभाष.आबु वायळ(सदस्य;मार्केट कमिटी अकोले)श्री.दत्ता बोराडे(पं.स ;सदस्य अकोले )श्री.लक्षमण बांगर.(सदस्य SMC).केळी कोतूळचे सरपंच श्रीम मंगलताई धराडे, उपसरपंच भीमा गोडे, केळी ओतूरचे सरपंच गणेशजी वायळ श्री.नानासाहेब शिरसाठ(माजी सरपंच तथा सदस्य SMC) श्री.लक्ष्मण सोनवणे मामा (सदस्य SMC), शासकीय आश्रम शाळेचे नूतन मुख्याध्यापक रावसाहेब पाटील तसेच आदरवड बहूउद्येशीय सामाजिक विकास सस्था महा-राज्य चे उप-आदेश्य श्री.सिताराम वायळ सर, श्री.संतोष लुमा गोडे तसेच पालक वर्ग मोठ्या प्रमाणत या कार्यक्रमास उपस्थित होता.
प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरवात झाली.शालेय विद्यार्थीनी कार्यक्रमाच्या सुरूवातीस एक छान अस सुंदर गीत गायीले.यानंतर पालक व शिक्षक.तसेच आधिक्षक व श्री आधिक्षक श्रीम चौधरी मॅडम यांचे मनोगत झाली. तसेच हा सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री म्हशाळ सर, श्री.अमोल केसकर सर, देशमुख सर, तसेच सर्वच शिक्षक व कर्मचारी यानी अनमोल सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.प्रा संगीता भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.किशोर नाना भोरे यांनी मानले व त्या नंतर सदर कार्यक्रमाची सांगता झाली.
पहा बातमीत : संगमनेरात विद्यार्थ्याची आत्महत्या
Website Title: keli kotul shaskiya asaram School savitribai phule function
संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: