Home महाराष्ट्र Ramesh Dev:  ब्रेकिंग: ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन 

Ramesh Dev:  ब्रेकिंग: ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन 

actor Ramesh Deo passes away

Ramesh Dev: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं ९३ वर्षी निधन झालं आहे. त्यांनी आताच चारच दिवसांपूर्वी ३० जानेवारी रोजी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या या आकस्मिक निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त होत आहे.

रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. १९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करत पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या आंधळा मागतो एक डोळा या सिनेमातून त्यांनी अभिनेता आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

Web Ttile: actor Ramesh Deo passes away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here