संगमनेरात १०२ गावानुसार कोरोनाबाधित, शहारात सर्वाधिक
संगमनेर | Sangamner News: संगमनेर तालुक्यात कोरोनाची लाट सुरूच आहे. जिल्ह्यातील रुग्ण कमी असताना संगमनेर तालुक्यात रुग्ण जास्तच आढळून येत असल्याने चिंता कायम आहे. नव्याने आज १०२ रुग्ण आढळून आले आहेत.
गावानुसार १०२ कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: ११
गणेशनगर: १
भारतनगर: १
देवाचा मळा राजापूर रोड: १
नवीन नगर रोड: २
नवीन तांबे हॉस्पिटलजवळ: २
मालदाड रोड: १
महात्मा फुले नगर आझाद चौक: १
तिरंगा चौक: १
निमोण: १०
सायखींडी: ६
वडगाव पान: १
शेडगाव: १
हिवरगाव पावसा: १
धांदरफळ: १
ओझर: ३
उंबरी: १
कुरकुटवाडी: १
गव्हाळी वस्ती मालदाड: १
पानोडी: १
चिखली: १
निमगाव टेंभी: १
वेल्हाळे: १
रायतेवाडी: १
अंभोरे: ३
कनोली: १
लोहारे: १
वेल्हाळे: १
रणखांबे: १
माळेगाव हवेली: १
चिकणी: १
गुंजाळवाडी: १
कोल्हेवाडी: ५
घुलेवाडी: २
आश्वी बुद्रुक: १
आश्वी: ३
पानोडी: १
जाखुरी:१
चिंचपूर: १
चंदनापुरी: १
झोळे: १
घारगाव: ७
निमगाव जाळी: ३
मेंढवन: २
चिंचपूर: १
सुकेवाडी: १
निळवंडे: १
मुंजेवाडी: १
अलकापूर: १
हिंगेवाडी: १
डोळसणे: १
आंबी खालसा: १
बोरबन: २
हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स
Web Title: Sangamner News Corona Update 102