Sangamner: संगमनेर तालुक्यात ५६ करोनाबाधित आढळले
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागात ३१ जण व शहरातून २५ जण असे एकूण ५६ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या ३९८ इतकी आहे तर ४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संगमनेर शहरात जाणता राजा मैदान येथे ५० वर्षीय महिला, ३१ वर्षीय पुरुष, संगमनेर ३५ वर्षीय पुरुष, माळीवाडा येथे ५५ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे १९,२६ वर्षीय महिला, नाशिक पुणे रोड संगमनेर येथे ६२ वर्षीय पुरुष, नगर रोड येथे ३६ वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे ७५ वर्षीय पुरुष, ६७ वर्षीय महिला, गणेशनगर येथे २८ वर्षीय पुरुष, माळीवाडा येथे ५९ वर्षीय पुरुष, मेन रोड ४५ वर्षीय महिला, देवाचा मळा येथे २८ वर्षीय महिला, सुतार गल्ली येथे ६१ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय महिला, गणेश नगर येथे २९ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला, नवीन नगर रोड येथे ६६ वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरुष, सदशेंकर नगर येथे ५२ वर्षीय महिला, चैतन्यनगर येथे ८७ वर्षीय पुरुष, बाजारपेठ येथे १८ वर्षीय महिला, अभिनव नगर येथे ४४ वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी रोड ५२ वर्षीय पुरुष असे २५ जण बाधित आढळून आले आहेत,
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातून घारगाव येथे २७ वर्षीय पुरुष, चिखली येथे ७२ वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे ७४,४१,३९,९,१२ वर्षीय पुरुष, ४०,३३,३२ वर्षीय महिला, वडझिरे येथे ३९ वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे ५५ वर्षीय पुरुष, जोर्वे येथे ४४ वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथे ६५ वर्षीय महिला, ५१ वर्षीय पुरुष, घोडेकर मळा येथे ४२ वर्षीय पुरुष, समनापूर येथे ७५ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे २५,३९,३८ वर्षीय पुरुष, कर्हे येथे २८ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ४२ वर्षीय महिला, नांदूर खंदारमाळ येथे ६६ वर्षीय पुरुष, रहिमपूर येथे ३८ वर्षीय पुरुष, आश्वी येथे ३८ वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथे ३० वर्षीय पुरुष, गुंजाळ आखाडा कुरण रोड २१ वर्षीय महिला, रायतेवाडी येथे ४९ वर्षीय महिला, चिखली येथे ३० वर्षीय पुरुष, वाघापूर येथे ४८ वर्षीय पुरुष, कसारा दुमाला येथे ३१ वर्षीय महिला असे ३१ जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: 56 Corona affected in Sangamner taluka