Home क्राईम Gang Rape: धक्कादायक, 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

Gang Rape: धक्कादायक, 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

19-year-old girl gang-rape

मुंबई: मुंबईतील नालासोपारा परिसरात एका १९ वर्षीय तरुणीवर एका अल्पवयीनासह ३ जणांनी सामूहिक बलात्कार (Gang rape )केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 17 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती तुलिंज पोलिसांनी बुधवारी दिली.

ANI- Maharashtra | A 19-year-old girl was allegedly gang-raped by 3 persons including a minor in the Nalasopara area in Mumbai. The 17-year-old accused has been arrested, Tulinj Police said on Wednesday

मुंबईतील नालासोपारा परिसरात एका १९ वर्षीय तरुणीवर एका अल्पवयीनासह ३ जणांनी सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची घटना घडली आहे. 17 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती तुलिंज पोलिसांनी बुधवारी दिली

Web Title: 19-year-old girl gang-rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here