Home नंदुरबार सेक्सटॉर्शनच्या धमकीमुळे युवकाने घेतला गळफास

सेक्सटॉर्शनच्या धमकीमुळे युवकाने घेतला गळफास

अश्लील व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देऊन अज्ञात व्यक्तीने वारंवार पैशांची मागणी केल्याने कंटाळून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

youth hanged himself Suicide due to the threat of sextortion

नंदुरबार : अश्लील व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देऊन अज्ञात व्यक्तीने वारंवार पैशांची मागणी केल्याने कंटाळून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रनाळे (ता. नंदुरबार) येथे घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस असल्याचे सांगून तुझे अश्लील व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित करू, अशी धमकी दिली जात होती. व्हिडीओ प्रसारित करायचे नसतील तर पैसे पाठव म्हणून त्यास सांगितले जात होते. त्यानुसार त्याने ३८ हजार ९९९ रुपये संबंधितांच्या फोन पे अकाउंटमध्ये पाठविलेदेखील. परंतु वारंवार पैशांची मागणी केली जात होती. त्यामुळे युवकाने नाळे येथील २४ वर्षीय कंटाळून शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: youth hanged himself Suicide due to the threat of sextortion

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here