Home अकोले अकोलेत विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

अकोलेत विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

Breaking News | Akole: सिद्धेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या व्यक्तीचा विहिरीत पडून मृत्यू झाला.

Youth dies after falling into well in Akole

अकोले:  येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या व्यक्तीचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. प्रमोद ननकू कुशवाह (वय ३०, मूळ उत्तर प्रदेश) असे या घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अकोले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ उत्तर प्रदेश येथील राहणारा व सध्या सिद्धेश्वर मंदिराजवळ राहून मोलमजुरी काम करणारा प्रमोद कुशवाह याचा सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला असलेल्या विहिरीत सोमवारी सकाळी पाण्यावर तरंगलेला मृतदेह आढळून आला. याप्रकरणी अकोले पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद पवार व हुसेन शेख हे करीत आहेत.

Breaking News: Youth dies after falling into well in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here